Blog

Your blog category

जिल्हा 42 लाख लोकसंख्येचा, मात्र अद्याप इथे जिल्हा रुग्णालय नाही हे दुर्दैवी – डॉ. अभय शुक्ला

कोल्हापूर, दि. 2 जानेवारी 2024कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या 42 लाखांवर पोहचली असताना ही अद्याप इथे जिल्हा रुग्णालय उभारण्यात आले नाही हे अत्यंत दुर्दैवी चित्र आहे. त्याचे गंभीर परिणाम कोल्हापूरच्या आरोग्य सेवेवर होत असल्याचे मत जन स्वास्थ अभियानाचे सह संयोजन डॉ. अभय शुक्ला यांनी व्यक्त केले. जन आरोग्य अभियानाच्यावतीने राज्यव्यापी आरोग्य हक्क मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत …

जिल्हा 42 लाख लोकसंख्येचा, मात्र अद्याप इथे जिल्हा रुग्णालय नाही हे दुर्दैवी – डॉ. अभय शुक्ला Read More »

सोलापूरमध्ये आरोग्य हक्क संवाद सभा

सोलापूर : जन आरोग्य अभियानाच्यावतीने निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे बुधवार, 27 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता आरोग्य हक्क संवाद सभा आयोजित करण्यात आली आहे. जन आरोग्य अभियानाच्यावतीने राज्यव्यापी आरोग्य हक्क मोहीम सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत सरकारी आरोग्य सेवांच्या प्रश्नांवर चर्चा घडवून आणली जात आहे. त्याचबरोबर रुग्णहक्क, खाजगी हॉस्पिटलवर सरकारी नियंत्रण, आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रश्न …

सोलापूरमध्ये आरोग्य हक्क संवाद सभा Read More »

अमरावतीमध्ये आरोग्य हक्क परिसंवादास उत्साही प्रतिसाद

अमरावती, 2 डिसेंबर 2023 : जन आरोग्य अभियानाच्या राज्यव्यापी आरोग्य हक्क मोहिमेंतर्गत शनिवार, दिनांक 2 डिसेंबर 2023 रोजी अमरावती येथे आरोग्य हक्क परिसंवाद पार पडला. यामध्ये जिल्ह्यातील विविध संस्था संघटनांच्या 53 प्रतिनिधींनी सहभाग घेतला.  या परिसंवादात सुरुवातीला प्रास्तविकामध्ये जन आरोग्य अभियान, सद्या सुरू असलेली राज्यव्यापी मोहीम, नांदेड सत्यशोधन अहवाल याबाबत डॉ. अभय शुक्ला व दीपक …

अमरावतीमध्ये आरोग्य हक्क परिसंवादास उत्साही प्रतिसाद Read More »

आरोग्य हक्क आंदोलन – राष्ट्रीय मोहीम 2023-24

सर्वांना मोफत आणि दर्जेदार आरोग्यसेवेच्या हक्क मिळण्यासाठी आवाज बुलंद करूया ! कोविड महासाथीचे नुकतेच आलेले क्लेशदायक अनुभव आपल्यापैकी कोणीही विसरू शकत नाही. केवळ कोविडमुळेच नव्हे, तर सर्व आरोग्य सेवा विस्कळीत झाल्यामुळे मोठ्याप्रमाणात मृत्यू झाले, यातील अनेक मृत्यू टाळता येणे शक्य होते. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेकडे असलेली अपुरी संसाधने व मनुष्यबळाची कमतरता, याचा मोठा फटका कोविडच्या साथीत …

आरोग्य हक्क आंदोलन – राष्ट्रीय मोहीम 2023-24 Read More »

Scroll to Top